अंबरनाथ: कुठलीही खबरदारी न घेता बदलापूर रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद केलं, खासदार सुरेश म्हात्रे
कालपासून बदलापूर सानिकाचे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद करण्यात आलं आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 1च्या सुमारास खासदार सुरेश म्हात्रे यांनी बदलापूर स्थानकाला भेट दिली असून रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधला आहे.