Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur

अंबरनाथ: बदलापूर येथून लवकरच सुरू होणार एसी लोकल

Ambarnath, Thane | Apr 11, 2025
बदलापूरकरांचा लोकल प्रवास आता गारेगार होणार आहे. मध्य रेल्वेने १४ वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर बदलापूर वरून सकाळी १०: ४२ ची लोकल ही एसी लोकल असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये बदलापूरकरांना एसी लोकांचा प्रवास करायला मिळणार आहे. याची अंमलबजावणी येत्या १६ एप्रिल पासून करण्यात येईल. या संदर्भात बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी आज दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.