अंबरनाथ: बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र १ बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय <nis:link nis:type=tag nis:id=Jansamasya nis:value=Jansamasya nis:enabled=true nis:link/>
बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ बंद केल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होताना पाहायला मिळत आहे कालपासून हे प्लॅटफॉर्म क्रमांक १ विविध कामांसाठी बंद करण्यात आल आहे. आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ९च्या सुमारास काही प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.