भोकरदन: नानाजी देशमुख योजनेच्या कृषी वार्षिक योजने संदर्भात मा.कें.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नी घेतली निवासस्थानी बैठक
आज दिनांक 18 जुलै 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5वाजता भोकरदन येथे निवासस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा जिल्हा वार्षिक योजने संदर्भात बैठक घेतली आहे यामध्ये त्यांनी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी बैठक घेत योजना चांगल्या प्रकारे राबवावी अशा सूचना दिल्या आहेत यावेळी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.