भोकरदन: सुभानपूर येथे ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासंदर्भात व्यक्त केली मते
आज दिनांक 17 जुलै 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन तालुक्यातील सुभानपूर येथे गावातील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका संदर्भात आपली मते व्यक्त केली आहे यावेळी बोलताना काही ग्रामस्थांनी म्हटले आहे की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल काही अडचण नाही वाटतं स्मारक थोडे समोर घ्यावी अशी आमची विनंती आहे तर सरपंच प्रतिनिधी योगेश गाढे यांनी आपली मत व्यक्त केले आहे,की आमच्या गावात सध्या शांतता असून कोणीही अफवा पसरू नये असे सत्ता मत व्यक्त केले.