Public App Logo
काविळ (Jaundice) या आजाराबाबत माहिती काविळ म्हणजे काय? काविळ हा स्वतः आजार नसून तो एका समस्येचे लक्षण आहे. शरीरात बिलीरुबिन नावाचा पिवळा रंगद्रव्याचा पदार्थ जास्त प्रमाणात साचल्यामुळे काविळ होते. त्यामुळे डोळे, त्वचा व नखं पिवळी दिसू लागतात - Raigad News