Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कळमेश्वर: कळमेश्वर नगर परिषद येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत देण्यात आले निवेदन

Kalameshwar, Nagpur | May 13, 2026
कळमेश्वर शहरातील ब्राह्मणी फाटा पोलीस स्टेशन चौक तसेच मटन मार्केट परिसरातील बस स्टॉप हा परिसर अत्यंत महत्त्वाचा वरळीचा असून येथे दररोज नागरिक महिला विद्यार्थी जेष्ठ नागरिक तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात येजा होत असल्याने सदर ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे निवेदन मंगेश गमे प्रसिद्धी प्रमुख नागपूर शिवसेना गटातर्फे देण्यात आले