बसमत: वसमत परभणी राज्य महामार्गावरील खांडेगाव पाटी परिसरात दुचाकी स्वरांना वाचवण्याच्या नादात कार व बोलेरो गाडीचा भीषण अपघात
वसमत परभणी राज्य महामार्गावरीलखांडेगाव पाटील परिसरात आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मध्ये दुचाकी स्वरांना वाचवण्याच्या नादात कारचा व बोलेरो गाडीचा भीषण अपघात अपघातामध्ये दोन दिवसांपूर्वीच नवीन घेतलेल्या कारचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे तर बोलेरो गाडीचे देखील नुकसान झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही घटनास्थळी ग्रामीण पोलीस यांनी पाहणी केली