कळमेश्वर: निमजी खदान परिसरात आढळून आला अनोखी व्यक्तीचा मृतदेह, ओळख पटविण्याचे आवाहन
पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या निमजी खदान परिसरात आज एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळता सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाल सुरू केल्या मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही