हवेली: दिघीतील घरफोडीचा 12 तासांत छडा; 14 लाखांच्या दागिने पत्नीने लपवले
Haveli, Pune | Sep 28, 2026 दिघीतील घरफोडीच्या प्रकरणातील 14 लाखांच्या सोने-चांदीच्या दागिने फिर्यादीच्या पत्नीने घरात लपवले होते. पोलिसांनी 12 तासांत हा छडा लावून दागिने जप्त केली आहेत.