Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: देवलापार पोलिसांनी जुने पोलीस स्टेशन देवलापार समोर पकडली 10 लाख 28 हजार रुपये ची अवैध विदेशी दारू

Ramtek, Nagpur | Jul 2, 2026
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देवलापार पोलिसांनी जुने पोलीस स्टेशन देवलापार समोर नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर बुधवार दिनांक एक जुलै च्या रात्री नाकाबंदी करून अडविलेल्या कार क्रमांक एमएच ३२ ए एक्स 59 97 मध्ये खाकी रंगाच्या खोक्यांमध्ये ऑफिसर्स चॉईस नावाची विदेशी दारू मिळवून आली. या प्रकरणात देवलापार पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.