भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक २५ जुलै रोजी दारूबंदी कायदा विविध पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहा फूल दारू देशी दारू विदेशी दारू असा एकूण 24 मुद्देमात जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत विनोद भाकरू राजपाल कृष्णा बंडोजी कोकाटे एक महिला आरोपी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला