नरखेड: अशाप्रकारे थांबविण्यात आला काटोल नरखेड मतदार संघातील बालविवाह : एडवोकेट अपूर्वा पिट्टलवार यांनी दिली सविस्तर माहिती
Narkhed, Nagpur | Apr 23, 2026 दोन दिवसापूर्वी काटोल नरखेड मतदार संघात बालविवाह होत असल्याची धक्कादायक माहिती एडवोकेट अपूर्वा यांना मिळाली होती. दरम्यान त्यांनी तात्काळ याविषयी मुस्ताक पठाण यांच्याशी संपर्क साधला आणि बालविवाह रोखण्यात यश आले.