जालना: दि.७/२/२६ कर्करोग मुक्तीसाठी कर्करोग गंभीर स्वरूपात रूपांतरीत होण्याअगोदर कर्करोगाची वेळीच तपासणी, नियमित औषध उपचार घेतल्यास कर्करोग निश्चित बरा होतो. रंग आयुष्याचे जपण्यासाठी कर्करोगाकडे काळोख म्हणून न पाहता, वेळेवर ओळख व उपचारांची संधी म्हणून पाहूया. योग्य वेळी तपासणी केल्यास जीवन पुन्हा उजळते आणि निरोगी भवितव्य घडते. तंबाखू, गुटखा व मद्यपानाचे सेवन करू नका. संतुलित आहार घ्या.