Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh

माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांचे आवाहन.

1.2k views | Nanded, Maharashtra | Mar 12, 2026
मा.जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांचे आवाहन: नांदेड जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ! 💉 गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी १४ वर्ष पूर्ण व १५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या सुमारे ३७,००० मुलींना ही लस देण्यात येणार आहे. पालकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. #Nanded #Vaccination #HealthUpdate #HPV #CervicalCancer #MaharashtraHealth