Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: नरखेड येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Narkhed, Nagpur | May 7, 2026
नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मार कार्यवाही करून अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गुन्हेगारांमध्ये दिलीप चव्हाण व धीरज गजभिये यांचा समावेश आहे. नरखेड प्रमाणे इतरही पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कार्यवाही करण्यात आली असून 39,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.