भिवापूर: भिवापूर नगराध्यक्ष श्रीरामे हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा नगरसेविका किरण नागरीकर यांचा आरोप
भिवापूर नगराध्यक्ष श्रीरामे हुकूमशाही पद्धतीने वागीत असल्याचा नगरसेविका किरण नागरीकर यांचा आरोप ० नगरध्यक्षाच्या वक्तव्याचा चार नगरसेविकांनी केला तीव्र विरोध नगरपंचायत भिवापूर कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहते. असाच एक प्रकार दि. ३० एप्रिल च्या नगरपंचायतीचा सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष सुषमा श्रीरामे यांनी सदस्यांनी सभेत प्रश्न उपस्थित करतांना मोठयाने आवाज काढू नये तसेच मोठयाने आवाज काढल्यास बाहेर काढण्यात येइल असे म्हटले होते.