पारशिवनी: हनुमान मंदिर , खदानरोड , गांधीचौक कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले .११० रुग्णाची तपासणी
हनुमान मंदिर , खदान रोड , गांधी चौक कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले ११० रुग्णानी घेतला लाभ.