Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking

दिंडोरी: द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची घडपड सुरू वनी व पांडाणे परिसरात लावले जातात द्राक्ष बागाच्या घडाला आच्छादन

Dindori, Nashik | Jan 15, 2026
. दिंडोरी तालुक्यातील वनी व पांडाणे परिसरामध्ये द्राक्ष बाग वाचवण्यासाठी व द्राक्ष वरती पिंकी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकरी पेपरचे आच्छादन करून आपले द्राक्ष बाग वाचवण्याचं ते आटोकाट प्रयत्न करत आहे . यासाठी मजुरीचा व पेपरचा खर्चही द्राक्ष बागायतदारांचा वाढलेला आहे .

MORE NEWS