आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला औंध जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवांचा आढावा
19.4k views | Maharashtra, India | Jul 4, 2026 आषाढी वारीच्या अनुषंगाने राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुण्यातील औंध जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस करत रुग्णालयातील सुविधा, उपचार व्यवस्था आणि आरोग्यसेवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. आमदार शंकर जगताप व आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांची यावेळी उपस्थिती होती. नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करू