Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: खळबळ जनक! कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत आढळून आला बेवारस मृतदेह

Kalameshwar, Nagpur | Apr 24, 2026
तालुक्यातील दहेगाव (कळमेश्वर) वरून नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वे गेट पुलाच्या समोरील कुबडे गुरुजी यांच्या शेतात आज एक बेवारस मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.पोलीस प्रशासन व सामाजिक सहकार्य: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर मृतदेह उत्तरपिपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे हलवण्यात आला आहे.