Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Politics

परळी: परळीत शरद पवार गटाचा स्ट्रॉंग रूम समोर राडा पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला

Parli, Beed | Dec 4, 2025
बीडच्या परळीमध्ये स्ट्रॉग रूम असलेल्या नगरपरिषदेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले.यावेळी रात्री नगरपरिषद कार्यालयासमोर तणावाचे वातावरण झाले होते. दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्राँगची पाहणी करण्यासाठी गेले असताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुख यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यावर केला.