जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील तांबापुरा भागातील बिस्मिला चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान तुफान दगडफेकीत झाले. यात दोन घरांचे मोठं नुकसान झाले असून धक्कादायक म्हणजेच या घटनेत संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांसह कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive