रामटेक: राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या जनता दरबारात जनसंवादातून समस्यांचे निराकरण
Ramtek, Nagpur | Jun 27, 2026 शनिवार दिनांक 27 जूनला राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता पर्यंत आयोजित जनता दरबारात उपस्थितांच्या समस्यांचे जनसंवादातून निराकरण करण्यात आले. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी जनतेशी विविध विषयांवर संवाद साधला व त्यांच्या समस्या तसेच मागण्या जाणून घेतल्या.