जालना: श्रावण मासानिमित्त मुक्तेश्वर संस्थानचा महाप्रसाद; महाआरतीसाठी जालनेकरांची अलोट गर्दी..
आमदार अर्जुन खोतकर व उद्योजक घन
Jalna, Jalna | Sep 9, 2026 श्रावण मासानिमित्त मुक्तेश्वर संस्थानचा महाप्रसाद; महाआरतीसाठी जालनेकरांची अलोट गर्दी.. आमदार अर्जुन खोतकर व उद्योजक घनश्याम गोयल यांच्या हस्ते महाआरती; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.. आज दिनांक 9 बुधवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : श्रावण मासानिमित्त जुना जालना परिसरातील श्री मुक्तेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मुक्तेश्वर संस्थानच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्याला जालना शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने