जळगाव लाईव्ह न्यूज । खडसेंनी प्रकृती सांभाळावी, असा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता. यावरून खडसेंनी जळजळीत टीका करत माझ्यावर जे टिंगलटवाडी करत आहे ते माझ्यासमोर शेपटी हलवत होते, असा प्रहार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #girishmahajan #eknathkhadse