कळंब: आरणी-जागजी मार्गावर मोटरसायकल अपघात; मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू
शिंदे पोल्ट्री फॉर्मजवळ 13 ऑगस्ट 2026 रोजी मोटरसायकल स्लीप झाल्याने मागे बसलेले महादेव गवळी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चालक गणेश गवळी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु आहे.