📢 पालकांनो लक्ष द्या! ९ ते १४ वर्षांच्या मुलींना 'एचपीव्ही' लस द्या, कर्करोगापासून सुरक्षित करा!
923 views | Nanded, Maharashtra | May 24, 2026 नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. महिलांमध्ये वाढता गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय आहे. आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे कीआपल्या 14 ते15वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरण नक्की करून घ्या. ही लस अत्यंत सुरक्षित असून मुलींच्या निरोगी भविष्यासाठी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी (PHC) त्वरित संपर्क साध #NandedNews #PublicApp #HealthUpdate #H