राज्यभरात फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून Drug Detection Machine च्या सहाय्याने औषधांची गुणवत्ता तपासली जाणार
2.1k views | Gondia, Maharashtra | Oct 31, 2026 राज्यभरात फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून Drug Detection Machine च्या सहाय्याने औषधांची गुणवत्ता तपासली जाणार असून नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधेच मिळावित यासाठी आम्ही अविरत कार्यरत आहोत. #PrakashAbitkar #PublicHealthandFamilyWelfareMinister