🛡️ सायबर जनजागृती मोहीम | ऑक्टोबर २०२६
ऑपरेशन कवच — “सतर्कता हेच डिजिटल कवच!”
🛒 ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान!
आकर्षक ऑफर्स, बनावट वेबसाइट्स, स्वस्त दरातील वस्तू आणि फेक लिंकच्या आमिषाला बळी पडू नका. खरेदी करण्यापूर्वी वेबसाइट, विक्रेता आणि पेमेंट लिंकची खात्री करा. “क्लिक करण्यापूर्वी विचार करा.”
महाराष्ट्र सायबरच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या Cyber Awareness Campaign – October 2026 अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलीस – ऑपरेशन कवचच्या माध्यमातून नागरिकांना सायबर फसवणुकीबाबत जागरूक करण्यात येत आहे.
🚨 ऑनलाईन फसवणूक झाल्यास विलंब न करता 1930 वर कॉल करा.
📞 सायबर हेल्पलाईन: 1930 | पोलीस आपत्कालीन हेल्पलाईन: 112
#OperationKavach
#CyberAwarenessCampaign
#October2026
#OnlineShoppingScam
#CyberSafety
Follow us all Official links are in bio🔗
Amravati, Maharashtra | Oct 6, 2026