हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सावनेर उपविभागातील 29 आरोपींची आरोपी परेल घेण्यात आली
सावनेर: सावनेर उपविभागातील 29 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड - Savner News