परतूर: तहसील कार्यालय येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते हीरकनी कक्षाचे करण्यात आले लोकार्पण
Partur, Jalna | Jul 17, 2026 आज दिनांक 17 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील तहसील कार्यालय येथे माजी मंत्री तथा परतुर मंठा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते तहसील कार्यालय परिसरामध्ये महिलांसाठी ही रखने कक्षाचे लोकार्पण करण्यात आली आहे, याप्रसंगी उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड ,तहसीलदार दामोदर जाधव, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्यासह इतर अधिकारी व भाजपा नेते उपस्थित झाले होते.