जळगाव जिल्हा पोलीसांची अमली पदार्थांविरोधातील धडक मोहीम
मिशन RISE कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जळगाव शहरातील एम. जी. कॉलेज येथे Mission RISE अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात "जळगाव जिल्हा पोलिसांची अमली पदार्थांविरोधी धडक मोहीम आणि सामूहिक लढा" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व, तसेच व्यसनमुक्त आणि सुरक्षित समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले...
885 views | Jalgaon, Maharashtra | Aug 8, 2026