राळेगाव शहरातील आष्टा रोड परिसरात दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली असून या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे.
राळेगाव: शिल्लक कारणावरून तरुणावर हल्ला आष्टा रोड परिसरातील घटना - Ralegaon News