नगर: सावडी येथील माऊली नगर येथे विविध कामांचे उद्घाटन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न
माजी नगरसेविका दिपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून माऊली नगर परिसरामध्ये टेनिस लाईन तसेच रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका दिपाली बारस्कर सामाजिक कार्यकर्ते सतीश बारस्कर विलास नामदेव राजेंद्र शिंदे महेश तोडमल गणेश नरवडे यांचा नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते