मुंबई उपनगर: नंदुरबारमध्ये पाणी टंचाईचे संकट; जलसंधारणावर विशेष लक्ष देण्याचे आदेश
नंदुरबारमध्ये यंदा पाऊस सरासरीच्या 49 टक्केच झाला असून, भूजल पातळी वाढवण्यासाठी जलसंधारण कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पाणीटंचाई टाळण्यासाठी काटेकोर नियोजन आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आदेश जाहीर.