मुंबई उपनगर: ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेसाठी विद्यार्थी 21 सप्टेंबरपासून अर्ज करू शकतात
कौशल्य विभागाच्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी 21 सप्टेंबरपासून अर्ज सुरू. 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार. 50 विजेत्यांना प्रत्येकाला 10 लाख रुपयांची वर्क ऑर्डर दिली जाईल.