Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
Uttarakhand
शादी

अकोला: ग्रामपंचायतचा ठराव असूनही घरकुले अडवली..ग्रामसेविकेचा आडमुठेपणा..!

Akola, Ahmednagar | Nov 29, 2025
धामणगाव आवारातील घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांनी आज धामणगाव ग्रामपंचायत परिसरात ठिय्या आंदोलन केलं.ग्रामसेविका श्रीमती आंबरे यांनी त्यांच्या घरकुल मंजूरीवर अडथळा निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीने घरकुलासाठी सर्वानुमते ठराव मंजूर करूनही आंबरे यांनी घरकुल योजनेत अडथळा निर्माण केल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्त्या महिलांनी केला.