भंडारा: आमदार डॉ. परिणय फुके यांचा गिरोला वडार समाजाबरोबर खास दिवाळी सण
आमदार डॉ. परिणय फुके यांनी गिरोला येथील वडार समाजबांधवांसोबत प्रत्यक्ष भेट घेऊन दिवाळीचा आनंद साजरा केला. नागरिकांशी संवाद साधून त्यांनी आपुलकीने समाजातील प्रत्येक घटकाचा आनंद साजरा करण्यावर भर दिला.