मुंबईच्या डोंगरीत रहिवासी इमारतीला भीषण आग; एका व्यक्तीचा मृत्यू !
# मुंबईतील डोंगरी परिसरात एका रहिवासी उंच इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आगीमुळे परिसरात खळबळ उडाली असून अग्निशमन दलाकडून बचावकार्य आणि आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
#Mumbai #Dongri #MumbaiFire #FireIncident Maharashtra