Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
bhimsenachief
No video available
6
आ रहा हूं भीमा कोरेगाँव💪💪 📲9311003886 #BhimSenaChief #NawabSatpalTanwar #JaiBhim #BhimSena #AkhilBhartiyaBhimSena #BiggBoss #OneManArmy #Legend #TheLegend #SuperPower #SuperStar #Star #SupremePower #BhimSena #JaiBhim #instareels #instagr
3k views |
Haveli, Pune
| Dec 29, 2023
#bhimsenachief
#nawabsatpaltanwar
#jaibhim
#bhimsena
#akhilbhartiyabhimsena
#biggboss
#onemanarmy
#legend
#thelegend
#superpower
#superstar
#star
#supremepower
#instareels
#instagr
MORE NEWS
‘दारूच्या नशेत अकादमीत गोंधळ’; PSI वर गैरवर्तनाचे आरोप, महिला संचालिकेची चौकशीची मागणी... . . . #PSIMisbehavior #MaharashtraPolice #PoliceAcademy #WomenSafety #CrimeNews #BreakingNews #PoliceControversy #LawAndOrder #MarathiNews
Haveli, Pune | Jun 23, 2026
उरुळी देवाचीतील लोखंड व्यापाऱ्याकडे बिश्नोई गँगच्या' नावाने 50 कोटींच्या खंडणीची मागणी; गोदामावर 4 राउंड गोळीबार तर कुटुंबाला दिली जीवे मारण्याची धमकी.. फुरसुंगी, (पुणे) : उरुळी देवाची येथील मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर असलेल्या एका प्रसिद्ध पाईप आणि स्टील गोदामावर अज्ञात हल्लेखोरांनी 4 राउंड फायर करीत गोळीबार केला आहे. कुप्रसिद्ध 'लॉरेन्स बिश्नोई गँग'चा हस्तक आरजू बिश्नोई याने कंपनीच्या संचालकांना व्हॉट्सॲप कॉल करून तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणी मागितली असून, पैसा न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची थेट धमकी दिली आहे. हि घटना सोमवारी (ता. 22) सायंकाळी साडेचार वाजलेपासुन ते रात्रौ साडेनाऊ वाजेपर्यंत सर्वे नं ३२/५ ३३/२बी,३५/१/२, मंतरवाडी-कात्रज बायपास रोड, कचरा डेपोच्या समोर, उरुळी देवाची, ता. हवेली, जि पुणे येथील ऑफिसवर लोखंड व्यावसायिक अमुल राजेंद्र चमडीया, वय 41, धंदा व्यवसाय, रा. महमदवाडी, हडपसर यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात बिश्नोई गँगच्या आरजू बिश्नोई विरुद्ध आर्म ॲक्टसह कडक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . . . #BishnoiGang #PuneCrime #FiringInPune #Extortion #UruliDevachi #Fursungi #PunePolice #LawrenceBishnoi #BreakingNews #MarathiNews
Haveli, Pune | Jun 23, 2026
उत्तर प्रदेशातील लखनऊच्या अलिगंज येथे सोमवारी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.जीव वाचवण्यासाठी तरुणांनी इमारतीवरुन उड्या मारल्याने या घटनेची दाहकता वाढली आहे. या विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे वय २० ते २४ वर्षांचे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या इमारतीतील पेट शॉप आणि गेमिंग झोनमध्ये आगल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. . . . #LucknowFire #LucknowTragedy #AliganjFire #lucknownews #FireAccident #GamingZoneFire #TragicIncident #LucknowHorror
Haveli, Pune | Jun 23, 2026
गुटखा बंदी नावालाच,थेऊर फाटा येथे गुटखा खाताना वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल...! . . . #GutkhaBanned #PunePolice #TrafficPolice #VideoViral #TheurPhata #PuneNews #MaharashtraPolice #RulesForAll #BreakingNews #MarathiNews
Haveli, Pune | Jun 23, 2026
लोणी काळभोर येथील किराणा दुकान चोरट्यांनी फोडले, रोख रकमेसह दुकानातील सामानावर मारला डल्ला लोणी काळभोर, ता.23 : रात्रीच्या आमदाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून रोख रकमेसह दुकानातील सामान चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राहिंज वस्ती परिसरात सोमवारी (ता.22) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राजेंद्र कलापुरे असे चोरी झालेल्या किराणा दुकान मालकाचे नाव आहे. . . . #LoniKalbhor #PuneCrime #PuneNews #Chori #KiranaShop #LoniKalbhorPolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews
Haveli, Pune | Jun 23, 2026
आ रहा हूं भीमा कोरेगाँव💪💪 📲9311003886 #BhimSenaChief #NawabSatpalTanwar #JaiBhim #BhimSena #AkhilBhartiyaBhimSena #BiggBoss #OneManArmy #Legend #TheLegend #SuperPower #SuperStar #Star #SupremePower #BhimSena #JaiBhim #instareels #instagr - Haveli News