Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगणघाट: शिवसेना उबाठाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Hinganghat, Wardha | Jan 23, 2026
हिंगणघाट शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे श्री सुभाष चंद्र बोस यांची जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख . राजेंद्र खूपसरे ,जिल्हाप्रमुख शिवसेना- श्री. सतीश धोबे उपजिल्हाप्रमुख हिंगणघाट तसेच मनीष देवडे तालुकाप्रमुख हिंगणघाट यांच्या उपस्थितीत तेजस मेडिकल राजभाऊ खूपसरे यांच्या हॉलमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.