DJ-मुक्त नवरात्रोत्सव साजरा करूया!
उत्सवाचा आनंद वाढवूया, पण आवाजाचा त्रास टाळूया. पारंपरिक वाद्यांच्या तालावर, भक्ती आणि संस्कृती जपत शांततामय व DJ-मुक्त नवरात्रोत्सव साजरा करूया.
नांदेड पोलिसांना सहकार्य करा. 🙏
#NandedPolice #DJFreeNavratri #Navratri2026 #नवरात्रोत्सव #maharashtrapolice