Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Himachal_pradesh
Viralvideo
Latestnews
Shorts
Himachalpradesh
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri

हिंगणघाट: यशवंत नगर येथे चाकूचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न करणारे दोघे महिलेने घेतलेल्या चाव्याच्या खुणेवरून जेरबंद

Hinganghat, Wardha | Jul 30, 2025
हिंगणघाट शहरातील यशवंत नगर येथील रहिवासी महिलेला चाकूचा धाक दाखवून हालावर चाकूने वार करून घरात चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना महिलेने घेतलेल्या चाव्याच्या खुनेवरून अटक केल्याची माहिती ३० जुलै रोजी १२ वाजता पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सौ.आरती शैलेश तन्ना ह्या आपले घरी पुजा करीत असतांना दोन अज्ञात आरोपी घरामध्ये आले व फिर्यादीचा तोंड दाबुन चाकुचा धाक दाखवुन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

MORE NEWS