Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Himachal_pradesh
Viralvideo
Latestnews
Shorts
Himachalpradesh
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri

हिंगणघाट: तालुक्यात स्मार्ट मिटर बसविण्यास नागरिकांचा विरोध, कंत्राटदारांच्या तांत्रिकांना ग्राहक लावत आहेत हाकलून

Hinganghat, Wardha | Jul 28, 2025
हिंगणघाट:महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कंपन्यांना कंत्राट दिला गेला आहे. सध्या संबंधित कंपन्याचे कंत्राटदार व कामगार गावागावात मिटर बसविण्यासाठी जातं आहे. मात्र या संबंधित कुठल्याही प्रकारचा ग्राहकांना पत्रव्यवहार केला नाही. शिवाय सूचना नसल्याने स्मार्ट मीटर बसवायला आलेल्या कंत्राटदारांच्या तांत्रिकांना ग्राहकांनी हाकलून लावत आहेत. सध्या सर्वत्र वापरात असलेल्या पारंपरिक मीटरच्या बाबतीत चुकीचे रिडिंग होणे, वेळेवर रिडिंग झालेले नसणे, चुकीची बिले येणे, अशा काही समस्या जाणवतात.

MORE NEWS