हिंगणघाट: सावली वाघ येथील पावसामुळे घर कोसळून मोठे नुकसान:कुटुंबानावर बाथरूममध्ये राहण्याची वेळ
सावली वाघ परीसरात तिन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक घरांची पडझड झाली आहे. सावली (वाघ) येथील श्रीराम डंभारे यांचे घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कुटुंब रस्तावर आले आहे.त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबियांना बाथरूम मध्ये राहण्याची वेळ आली आहेत,तरी तातडीने नुकसान भरपाई देण्याचे मागणी गावकऱ्यांनी केली आहे.