नरखेड: नरखेडमध्ये ४७ किलो सुगंधी तंबाखूसह ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
नरखेड पोलिसांनी बेकायदेशीर सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडून त्याच्याकडून ८१,०८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी: राजकुमार ऊर्फ राजू मोतीराम नासेरे याला अटक करण्यात आले असून त्याच्याकडून ४७.७३० किलो सुगंधी तंबाखू (किंमत ३१,०८५ रुपये), एक अॅक्टिव्हा दुचाकी (किंमत ५०,००० रुपये) आणि एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही मोहदी दळवी फाटा ते करवार रोडवर नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली