समुद्रपूर: दिपाली सभागृहात पार पडले भारतीय जनता पक्षाचे तालुकास्तरीय अधिवेशन: शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
समुद्रपुर: दिपाली सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या तालुकास्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या अधिवेशनाचे उद्घाटन आ.समिरभाऊ कुणावार,माजी आ. रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते उद्घाटन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाऊ दिघे, जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, विधानसभा प्रमुख संजय डेहणे, विधानसभा प्रमुख रवि लडी, जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव तडस, योगेश फुसे, शिलाताई सोनारे,समिक्षा मांडवकर,विजयताई तेलरांधे आदी उपस्थित होते.