धाराशिव: धाराशिव पोलिसांचे गणेशोत्सव काळात शांततेचे आणि सुरक्षिततेचे महत्त्वाचे आवाहन
Dharashiv, Dharavshiv | Sep 10, 2026
धाराशिव पोलिसांनी गणेशोत्सवात सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. DYSP सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी अफवा न पसरवता, कोणतीही अनुचित घटना आढळल्यास पोलिसांना ताबडतोब संपर्क साधावा, अशी सूचना देण्यात आली आहे.