Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: नरखेड पोलिसांची कारवाई: जुगार खेळणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

Narkhed, Nagpur | Jun 16, 2026
मौजा पिलापूर येथील मातामाय मंदिरासमोर अवैधपणे ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या ६ जणांना नरखेड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, ६ मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख १७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.